काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 26
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
करमळ हे फळ विशेषतः दमट हवेच्या प्रदेशात आढळतात. याची फळे कच्ची असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड अशा चवीची होतात.
- पिकलेले करमळ साखरेबरोबर चटणी करून खाल्यास तोंडात लाळ न सुटणे, जिभेला रुची न जाणवणे, तोंड-घसा कोरडा पडणे इ तक्रारींमध्ये लाभ दिसून येतो.
- जेवणाच्या मध्ये ( अर्धे जेवण झाल्यावर ) पिकलेले करमळ हे फळ खाल्यास आतड्यांना शक्ती मिळून अन्नाचे पचन सुधारून शरीर सुदृढ होण्यास मदत होते. व शरीर पुष्ट दिसू लागते.
- गरम करून करमळ हे फळ खाल्यास मळमळ ,उलटी, पोटात जळजळ या तक्रारींमध्ये फायदा होतो.
- लिंबाच्या सुधारसाप्रमाणे याच्याही रसाचा साखरेबरोबर पाक करून घेतल्यास चविष्ट लागते.
सावधानता –
- ..................................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles.........................................
-क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of Ayurveda treatments, Panchakarma are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –
No comments:
Post a Comment