Thursday, 10 May 2018

Ayurvedic Summer Drinks Part 1 - कैरी पन्हे Raw Mango (kachha aam) Pulp (Kairi Panhe)

Ayurvedic Summer Drinks Part 1 - कैरी पन्हे Raw Mango (kachha aam) Pulp (Kairi Panhe)
Kairi Panhe is an Ancient Traditional Indian summer drink. As Kairi or kachha aam is available in summer, this is summer special drink. After travelling around in hot summer day or after your day duty hours, this drink will refresh you.
The simple and easy recipe -
Ingredients:
.........................
Preparation
.....................
Benefits –
  • Boosts..............
  • ..............
  • ...........
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Tuesday, 1 May 2018

गरमी / Summer और आयुर्वेद भाग २

ग्रीष्म ऋतु में खानपान की व्यवस्था
ग्रीष्म ऋतु में किये जाने वाले खानपान में ऐसे ही पदार्थो का सेवन करना चाहिए जिनसे शरीर में स्निग्धता और शीतलता आ जाये। ग्रीष्म ऋतु में शरीर में जलीय अंश का संतुलन रखने वाले मीठे, हलके, द्रव, सुपाच्य, ताजे, स्निग्ध, रसयुक्त और शीत गुणयुक्त पदार्थों का सेवन करना चाहिए। अतः ग्रीष्म ऋतु में साठी के पुराने चावल, गेहूँ, दूध, मक्खन, गोघृत के सेवन से शरीर में शीतलता, स्फूर्ति तथा शक्ति आती है।
इस ऋतु में ................
...........................
.......................please see the articles on www.amrutaayurved.in /articles
सब्जियों में .............
फलों में..............
नहीं करना चाहिए -..............
...................please see the articles on www.amrutaayurved.in /articles
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Thursday, 26 April 2018

गरमी / Summer और आयुर्वेद भाग १

गरमी / Summer और आयुर्वेद भाग १
हमारे भारत वर्ष का अधिक काल गरमी वाला होता है परन्तु ग्रीष्म ऋतु तो सालभर में से जादा गरम रहनेवाला काल है इसीलिए इसे ग्रीष्म ऋतु कहा जाता है। इस ऋतु में गरमी  क्यों होती है इस बारे में आयुर्वेद में कहता है की ग्रीष्म ऋतु में सूर्य (पृथ्वी के पास आ जाने के कारण) तीखी किरणों वाला हो जाता है, नैऋत्य दिशा से गरम, रुखी, कष्टदायक हवा बहती है जिससे पृथ्वी तपने लगती है, नदियां सूख जाती हैं या पतली धार वाली हो जाती हैं और सब दिशाएं गरम, जलती हुई सी मालूम होती हैं।
ग्रीष्म ऋतु यह.....
...................
...................
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Wednesday, 21 March 2018

ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 3

ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 3
योग –
  • योगासने
‘स्थिर सुखं आसनं’ - स्थिर आणि सुखकारक असे आसन असावे. मग ते कोणतेही आसन असो. शरीर व मन शांत व स्वस्थ राहण्यासाठी योगासनांची आवश्यकता असते. यामध्ये सूर्यनमस्कार यांचे जास्ती महत्व आहे. कारण त्यामुळे शारीरिक व अध्यात्मिक उन्नती होण्यास मदत होते. या उपायांनी प्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम, तणाव नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
  • प्राणायाम
प्राणायामामुळे सर्व शरीरातील्प्रानावायू नियंत्रित व सुस्थितीत राहतो. कान इ इंद्रीयांवरही ताबा मिळवता येतो, त्यांच्यामधील प्राणाचा संचार सुधारल्यामुळे तणाव कमी राहातो. बल वाढून अधिक आवाज सहन करण्याची क्षमता निर्माण होण्यास मदत होते.
  • धारणा
धारणा म्हणजे इंद्रिय शक्तींचे नियंत्रण. या योगातील विशिष्ट अंगाचा विचार कर्ण या इंद्रियाच्या धारणशक्तीसाठी, सहनशक्तीसाठी करून घेता येतो. दुर्लक्षित परन्तु अत्यन्त महत्वाचे असे हे अंग मार्गदर्शनाखाली केल्यास भरपूर लाभ होऊ शकतो.
  • शवासन
योगामधील हि एक तणाव कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी पद्धत आहे. यामध्येच शरीरासह सर्व इंद्रियांच ताण कमी करता येतो.
  • योगनिद्रा
हि सुद्धा योगामधील तणाव मुक्तीसाठी अत्यंत महत्वाची साधना म्हणता येईल. यामुळे निश्चितपणे ताणतणावापासून मुक्ती मिळू शकते. सद्य लेखक / आयुर्वेदीय वैद्य किंवा योगशिक्षक यांच्या सहाय्याने यामध्ये प्राविण्य मिळवता येऊ शकते.
  • पॉवर नॅप
प्रदुषणामुळे येणारा ताणतणाव कमी करण्यासाठी एक छोटी डुलकी किंवा पावर नॅप (मेंदू ताजा तरतरीत करून ) आवश्यक असते. मात्र ही डुलकी १५ ते २० मिनिटांची असावी. पॉवर नॅपमध्ये काही काळ विचार बंद करण्याची क्रिया घडत असते. रात्रीची झोप ही दीर्घ तासांची असते. त्यामुळे अनेकदा सकाळी आळसटल्यासारखे वाटते. मात्र पॉवर नॅपमुळे तरतरी येते. दिवसातील कामाच्या ताणामुळे थकवा आल्यास किंवा आळसटल्यासारखे वाटत असेल तर पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. यामुळ शरीर नैसर्गिकरीत्या जी झोपेची किंवा आरामाची मागणी करत असते ती पूर्ण होते.
  • संगीतोपचार
संगीताचाही पर्याय कानांचा ताण कमी करण्यासाठी उपलब्ध आहेच. नको असलेले ध्वनी ऐकून आलेल्या ताणावर उपाय म्हणून मधुर किंवा ऐकावे वाटणारे संगीत, मंत्र इ श्रवण केल्यास निश्चितच फायदा होतो. मन शांत, प्रसन्न होते व जीवन आनंदी होते.
अशा प्रकारे वरील उपायांनी आपण ध्वनी प्रदूषण तसेच अन्यही गंभीर प्रदुषणावर मात करू शकतो. यात आयुर्वेद व आयुर्वेद वैद्य आपल्याला सर्वतोपरी मदत करू शकतात. त्यांच्याशी प्रतिबंधात्मक योजनेसाठी तरी अवश्य भेट द्यावी.
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables, fruits…………. available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 2

ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सामान्य उपाय
  • शहरातील वाढते ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी उड्डाणपूल व इलिव्हेटेड रोडवर आवाज प्रतिबंधके लावली गेली पाहिजेत. पुलांच्या कठड्यांभोवती फायबरचे सात फूट उंचीचे अडथळे उभारले की आवाजाची तीव्रता कमी होते. इमारत व उड्डाणपूल यांच्यातले अंतर ३० मीटरपेक्षा कमी असेल तर फ्लायओव्हरच्या दोन्ही बाजूला सात फूट उंचीची आवाज प्रतिबंधके उभारली जातात.
  • रस्त्यांच्या दुतर्फा मोठी, घनदाट व उंच अशी झाडे लावल्यास ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. विशेषतः हि झाडे आयुर्वेदिक असतील तर त्याचा समाजाला आणखीनच फायदा होईल.
  • कायद्यानुसार भारतात सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणाऱ्या १२५ डेसिबल्सपेक्षा मोठा आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घातली पाहिजे ब त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले पाहिजे.
  • ध्वनी प्रदूषणाविरोधात लोकांमध्ये जनजागृती करणे.
  • ध्वनी प्रदूषणाचा प्रत्येक नियम गंभीरतेने पाळणे.
  • कमी आवाज करणाऱ्या वाहनांचा वापर करणे.
  • रुग्णालये, शाळा इ ठिकाणी वाहनांचा आवाज जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • घरात किंवा बाहेर बाहेर मोठा आवाज करणार्यां उपकरणांचा कमी प्रमाणात उपयोग करावा.
  • आवाजाच्या योग्य नियोजनाने ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते.
आयुर्वेदिक उपाय
आयुर्वेदाच्या सहाय्याने ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांवर काही उपाय करता येऊ शकतात. या प्रदूषणामुळे झालेल्या रोगांवर योग्य उपचार आयुर्वेदाने करता येतील तसेच बहिरेपणा इ येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपायही आयुर्वेद खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकतो.
आता आपण क्रमाने एक एक उपाय पाहू –............
........................
.............................
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables, fruits…………. available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 15 January 2018

ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद part 1

ध्वनी प्रदूषण आणि आयुर्वेद
सजीवांच्या मानसिक स्वास्थ्याचा बिमोड करण्यामध्ये ध्वनिप्रदुषणाचा मोठा वाटा आहे. मग सजीव म्हणजे मानव प्राणी तसेच इतर पशु, पक्षी, कीटक यांचा देखील यात समावेश होतो.
आयुर्वेदाने मानवासह सर्व सजीवांच्या आरोग्याचा विचार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मूलतः वेद म्हणलेले असल्याने आरोग्याच्या कुठल्याही प्रश्नाचे उत्तर आयुर्वेदात मिळणार नाही असे होणार नाही. हस्ती(गज/हत्ती )आयुर्वेद, अश्व (घोडा) आयुर्वेद ( व इतरही अनेक... ) अशा नावाने आयुर्वेदाचे ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये मानवाबरोबरच सर्व सजीवांचा देखील विचार केलेला आढळतो.
ध्वनिप्रदूषण  म्हणजे.........................
...........................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
ध्वनी प्रदूषणाची कारणे.........
....................
ध्वनी प्रदुषणाचे परिणाम.......................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
.......................
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Sunday, 31 December 2017

करमळ / Elephant Apple – फळे ( Fruits ) भाग 26– काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 26
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
करमळ  -
करमळ हे फळ विशेषतः दमट हवेच्या प्रदेशात आढळतात. याची फळे कच्ची असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड अशा चवीची होतात.
  • पिकलेले करमळ साखरेबरोबर चटणी करून खाल्यास तोंडात लाळ न सुटणे, जिभेला रुची न जाणवणे, तोंड-घसा कोरडा पडणे इ तक्रारींमध्ये लाभ दिसून येतो.
  • जेवणाच्या मध्ये ( अर्धे जेवण झाल्यावर ) पिकलेले करमळ हे फळ खाल्यास आतड्यांना शक्ती मिळून अन्नाचे पचन सुधारून शरीर सुदृढ होण्यास मदत होते. व शरीर पुष्ट दिसू लागते.
  • गरम करून करमळ हे फळ खाल्यास मळमळ ,उलटी, पोटात जळजळ या तक्रारींमध्ये फायदा होतो.
  • लिंबाच्या सुधारसाप्रमाणे याच्याही रसाचा साखरेबरोबर पाक करून घेतल्यास चविष्ट लागते.
सावधानता –
  • ..................................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
    .........................................