Showing posts with label पंचकर्म. Show all posts
Showing posts with label पंचकर्म. Show all posts

Thursday, 4 July 2019

पावसाळा आणि आयुर्वेदिक बस्ती पंचकर्म

पावसाळा आणि आयुर्वेदिक बस्ती पंचकर्म
पावसाळ्यातील विचित्र वातावरणात अनेक साथीचे आजार बळावतात हे रोग होऊ नयेत म्हणून आणि शरीर निरोगी, स्वस्थ राहावं (Prevention is better than Cure) म्हणून आयुर्वेदात याच काळात आयुर्वेदिक पंचकर्म यामधील बस्तीची उपचार पद्धती करावी असे सांगितलं जाते.
पंचकर्म चिकित्सा म्हणजे वमन, विरेचन, बस्ती, नस्य, आणि रक्तमोक्षण या पाच क्रिया होय.
साधारणपणे पाच हजार वर्षांपूर्वीपासून आयुर्वेद हे शास्त्र रुग्ण बरे करण्यासाठी वापरले जात आहे. भारतातील हवामानाला तर आयुर्वेद हा खूपच उपयोगी आहे. म्हणूनच त्यास स्वदेशी चिकित्सा पद्धती असेही म्हटले जाते. आयुर्वेदाने शरीराचे स्वास्थ्य टिकवणे आणि काही आजार झाल्यास ते बरे करणे हे दोन्ही उद्देश साध्य होतात. आयुर्वेदामध्ये आजारी न पडता स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक असणारा आहार-विहार, व्यायाम, योग, रसायन, पंचकर्म-देहशुद्धी इ विषयी भरभरून मार्गदर्शन केलेले आहे. परंतु हे मार्गदर्शन तज्ञ आयुर्वेदीय वैद्याच्या सल्याने आमलात आणावे कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, देश, काल, सहनशक्ती, इ अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. अन्यथा दुष्परिणामही भोगावे लागतात अशी उदाहरणे आपण पाहत असतो.
आयुर्वेद चिकित्सेनुसार पंचकर्माचा वापर करून प्रत्येक व्यक्तीने त्या त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरातील हानिकारक, वाढलेले दोष बाहेर काढले पाहिजेत. म्हणजेच Seasonal Ayurved Panchkarma Treatments करून घेणे असे म्हणता येईल. ज्याप्रमाणे आपण आपल्या वाहनांची काळजी वेळच्या वेळी सर्विसिंग, ओइलिंग इ करून घेतो, तसेच आपले शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी सुद्धा वेळोवेळी त्याचे शुद्धीकरण, सर्विसिंग करणे गरजेचे असते. त्यासाठी आयुर्वेदीय पंचकर्म अवश्य करायला हवे.
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ पंचकर्म बस्ती म्हणजे काय व त्याचं आपल्या शरीराच्या दृष्टीने काय महत्त्व आहे.
बस्ती हा संस्कृत शब्द असून बस्ती म्हणजे धारण करून ठेवणे असा अर्थ अनेक तज्ञ सांगतात.
सध्याच्या काळात आधुनिक एनिमा हा शब्द खूप प्रचलित आहे. एनिमा हा केवळ सफाईचं काम करतो. परंतु आयुर्वेदामध्ये दिलेली बस्ती ही शरीराचं पोषण, प्रतिकारशक्ती व आजार कमी करणं या गोष्टी एकत्रितपणे करते जे एनिमा करत नाही. एनिमामध्ये साबण-पाणी विष्ठेबरोबर बाहेर पडते. याउलट बस्तीत दिलेला पदार्थ आत राहून शोषला जातो. वर्षाऋतूमध्ये हवामानाच्या बदलानुसार शरीरात वात वाढून शरीर क्षीण होतं व आजाराची प्रबलता वाढते. संसर्गाचं प्रमाण वाढतं. ते टाळण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी बस्ती घ्यावी.
बस्ती हि चिकित्सा इन्फर्टीलीटी (वंध्यत्व), पाळीचे विकार, पाळीच्या वेळी होणारे त्रास, PCOD, Menopause च्या वेळी होणारे त्रास, पुरुषांचे शुक्रासंबंधी सर्व रोग, शुक्रसंग, शुक्रक्षय, थकवा, उंची वाढवणे, हाडांचे सर्व विकार, सांधेदुखी, आमवात, संधिवात, मणक्याचे विकार, नसांचे विकार, ब्रेन चे विकार, फिट येणे, पॅरालीसीस, जीर्ण ज्वर/ताप, पोटातील वायुगोळा, पोटातील जंत-कृमी, पोट फुगणे, मुळव्याध, रक्त पडणारे मुळव्याध, भगंदर, हर्निया, IBS, कोलाईटीस, अल्सरेटीव कोलाईटीस, सर्व पोटाचे विकार, पोट साफ न होणे, मलावरोध, जुनाट अतिसार-जुलाब, आव पडणे, अम्लपित्त, सतत ढेकर येत रहाणे, मूत्रविकार, मुतखडा, जुनाट जखमा, मांस-मेदातील वात, गाउट, जुनाट त्वचाविकार, डोळ्यांचे जुने रोग, दृष्टीदोष, शरीरावरील मेद कमी करणे, शरीरावरील मांस-मेद वाढवणे, केसांचे विकार, जुनाट खोकला, हृदयरोग अशा अनेक दुर्धर विकारांमध्ये उपयोगी ठरते. आजार अनेक असले तरी एकच प्रभावी उपाय अशी बस्तीची महती आहे.
शरीरातील वातप्रधान विकारावर बस्ती चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते. शरीरामध्ये असणा-या वातासंबंधित सर्वसामान्य भारतीयांना माहीत आहेच. वात, पित्त, कफ यापैकी वात दोष हा प्रभावशाली व सर्व दोषांवर, शरीरावर नियंत्रण करणारा आहे. म्हणून बस्ती चिकित्सा ही अर्धी चिकित्सा वा परिपूर्ण उपचार पद्धती संबोधली जाते.
शरीराचं पोषण हे आतडय़ांमधून शोषित पोषक द्रव्यांद्वारा होत असतं. आतडय़ांचं आरोग्य चांगलं असेल तर पोषकद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणात व त्वरित शोषण होतात. हे सर्व शरीराची पचनशक्ती जेव्हा व्यवस्थित असेल तेव्हाच शक्य होतं. या दोन्हीवर बस्ती पद्धती उत्तम काम करते. यात गुदमार्गातून सरळ आतडय़ांमध्ये तेलयुक्त औषधीद्रव्यं जाऊन ती त्वरित शोषली जाण्यास मदत होते. ही औषधीद्रव्य संपूर्ण शरीरात पसरतात व दोष बाहेर काढतात व शरीराचं पोषण करून आजार बरा करतात. म्हणूनच गुदमार्गाने दिलेली बस्ती त्वरित काम करते.
लहान मुलांमध्ये-अगदी नवजात अर्भकालाही बस्ती देता येते. अपुऱ्या दिवसांच्या नवजात बाळांची वाढ नियमित बस्तीमुळे सुधारते असा अनुभव आहे.
बस्ती म्हणजे तैलयुक्त औषधे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. तेथून तेल, काढा शरीरात शोषले जातात. या स्नेहनाने मऊपणामुळे आतडयातील कोरडे मळाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. बस्तीमध्ये यासाठीच अनेक औषधांची मिश्रणे वापरली जातात. या पदार्थाच्या वापराप्रमाणे बस्तीचेही अनेक प्रकार पडतात.
बस्ती देण्याचे प्रकार -  (बस्ती ही कोणत्या मार्गाने दिली जाते व त्यात असणा-या द्रव्यानुसार प्रकार पडतात)
  • गुदमार्गगत बस्ती – यामध्येआस्थापन बस्ती व अनुवासन बस्ती असे प्रकार आहेत. पोटापासूनचे रोग तसेच वाताचे रोग, सर्वांग गत रोग इत्यादींसाठी उपयुक्त
  • मूत्रमार्गगत बस्ती - मूत्रमार्गाद्वारे दिली जाणारी बस्ती – पुरुष व स्त्री. यालाच उत्तरबस्ती असं संबोधतात. पुरुष आणि स्त्रियांचे सर्व रोग, पुरुषांचे प्रजनन विकार, मूत्रविकार यासाठी तसंच स्त्रियांचे प्रजनन, मूत्रविकारासाठी आणि गर्भाशय विकारासाठी उपयुक्त ठरते. सद्य:स्थितीमध्ये याचा वापर अधिक होताना दिसतो.
  • मन्या बस्ती - मानेचे विकार
  • कटी बस्ती - कमरेचे विकार
  • जानू बस्ती - सांध्याचे विकार
  • हृदय बस्ती – हृदयाचे विकार
इत्यादी असे अनेक बस्तीचे प्रकार होतात.
अशा प्रकारे स्नेहन- स्वेदन (आयुर्वेदीय क्रिया) इ. करून नंतर बस्तीचा वापर केला जातो. तेव्हा कसलाही साइड इफेक्ट नसलेली बस्ती उपचार पद्धती तुम्हीही या वर्षी करून पाहा आणि शरीर स्वस्थ ठेवा. इतरांनाही सांगा, समाज जागरूक करा, आयुर्वेदाचा प्रचार करा, इतरांच्याही आरोग्य रक्षणास मदत करा.
डॉ. आनंद कुलकर्णी
अमृता आयुर्वेद, हरिनिवास,
नौपाडा, ठाणे प
९८६९१०५५९४
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर      A-२ / 305, नागेश टॉवर, हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. Ph. 9869105594
 
Please visit to Amruta Ayurved Thane for expertise opinion about your Health problems.
Dr Anand and Dr Amruta Kulkarni
Amruta Ayurved Panchkarma Center
Authorized sub center of Keshayurved
A-2 / 305, Nagesh Tower, Hariniwas, Naupada, Thane west
9869105594
 
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 18 June 2018

Viruddha Ahara / Bad Food Combinations (food incompatibility) and Ayurveda

Viruddha Ahara / Bad Food Combinations (food incompatibility) and Ayurveda
Ayurveda mentioned 18 types of Incompatibilities for Food. Though some food items are quite safe, Ayurveda explains that combination of two particular safe foods may not be ideal for health. It depends upon the quantity of each food stuff, time of taking food, processing of food and a lot of other factors. Let’s have a look at the term Viruddha Ahara i.e. bad food combinations.
Viruddha Ahara (Food Incompatibility) - If two qualities are strongly exhibited in two items, their combination would lead to a bad quality match, and then they are rendered incompatible.
Some examples as below..
Opposing.................
.................
Similar................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
Processing..........................
Time of intake...................
..................
Bad Effect of taking incompatible foods – Intake of unwholesome food is responsible for the following diseases........
.............
..............for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
..................
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Wednesday, 20 September 2017

संत्री नारंगी Orange – फळे ( Fruits ) भाग 20 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

कायकिती व का घ्यावे आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 20
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
संत्री / नारंगी (Orange)-
लिंबासारखेच सजातीय असे हे फळ असून जगामध्ये सर्वत्र याचा उपयोग केला जातो. या झाडाच्या सानिध्यात राहिल्याने भूतबाधा होत नाही असे एक मत प्रचलित होते. संत्र्याची साल कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवल्यास कपड्यांना कीड इ लागत नाही.
या फळाचा रस साधारणतः सर्व वयातील व्यक्तींना चालतो हे या फळाविषयी विशेष सांगावे वाटते.
संत्र्याच्या फळाचा रस –
या फळाचा रस हा सद्यः..................................................
.......................................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
..............................
...............................................
संत्र्याची साल...................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
............................
संत्र्याचे सरबत –........................
.......................................
सावधानता –................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
............................................
..............
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Wednesday, 19 July 2017

फळे ( Fruits ) भाग 17 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

कायकिती व का घ्यावे आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 17
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
जांभूळ
जास्तकरून पावसाळ्याच्या सुरुवातीला याची टपोरी/ मोठी, जांभळ्या रंगाची फळे बाजारामध्ये विकायला येतात. गोड, तूरट चवीचे असे हे फळ असून सर्वांना आवडेल असेच आहे. परंतु याचा अतिवापर टाळावा. आजकाल जांभूळ याचा उपयोग मधुमेहाचे रुग्ण भरपूर प्रमाणात करताना आढळतात. जुन्या काळापासूनच अनेक रोगांमध्ये या फळाचा उपयोग केला जातो....
कच्चे / अपक्व फळ.........
..........................
पिकलेले / पक्व फळ...............
....................
पानांचा रस..............     For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
...........................
सावधानता.............
..................
...............................................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
...........
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in

For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 17 July 2017

फळे ( Fruits ) भाग 16 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 16
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
लिंबू –
आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये या फळास दन्तशठ असेही म्हणलेले आढळते. ‘ ऐरावतं दंतशठं
अम्लं ……’ अशा प्रकारचा उल्लेख सापडतो. म्हणजे हत्तीचे सुद्धा ( ऐरावत हत्ती ) दात या
फळाने आंबतात तर इतरांची काय कथा ?. असे हे अत्यंत आंबट असणारे फळ होय. लिंबाचे
फळ हे दोन प्रकारचे असते. एक गोल, पातळ – पिवळ्या सालीचे असे असते. यासच कागदी लिंबू ( lime ) असेही म्हणतात. व दुसरे लांबट, जाड व हिरवी साल असलेले असे ( Lemon ) असते. पहिले औषधासाठी वापरतात व दुसरे लोणची, सरबते इ साठी वापरतात. गुणांनी व आंबट रसाने दोन्हीही प्रकार साधारणपणे सारखेच असतात. ही फळे चवीला अत्यंत आंबट असतात. या लिंबाच्या सालीचा, रसाचा, ‘बी’चा , पानांचा औषधासाठी वापर होतो.
लिंबाचे औषधी गुण..................
..........................
लिंबुरस......................
....................
लिंबुरस बाह्य उपयोग..........
....................
लिंबाची जाड साल.........
...............................................For more …please see the articles on www.amrutaayurved.in /articles
...........
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Tuesday, 6 June 2017

फळे ( Fruits ) भाग 15 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 15
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आंब्याची पाने -
कोणत्याही मंगल कार्यामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण करण्याची पद्धत आपल्याकडे आहे
..............
................
................................
आंब्याची अंतर्साल -
..............
.......................
आंब्याचा डिंक –
...................
...................
..............................
अशा प्रकारे वरीलप्रमाणे सर्वतोपरी कल्पवृक्षासारखा प्रत्येक अंगाचा उपयोग असणारा असा
हा आंबा होय. त्याचप्रमाणे या आंब्याच्या फळाच्या रसापासून केलेले आंबाबर्फी, आंबापोळी,
आंब्याचे सरबत इ अनेक प्रकार बाजारात पहायला मिळतात. यांच्या वापराने अति उत्तम
स्वास्थ्याचा लाभ होतो. तसेच मनही प्रसन्न होते. उन्हाळ्यात या फळाच्या सेवनाने उन्हाची
तीव्रता कमी प्रमाणात जाणवण्यास मदत होते. असा हा बहुगुणी आंबा प्रत्येकाने जरूर खाऊन त्याच्या गुणांचा अनुभव घ्यायलाच हवा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी बिनधास्त पणे आंबा खाण्यासाठी आयुर्वेदीय वैद्याचा सल्ला अवश्य घ्यावा.
आता पुढील फळाविषयी जाणून घेऊया.
लिंबू -
आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये या फळास दन्तशठ असेही म्हणलेले आढळते. ‘ ऐरावतं दंतशठं
अम्लं ......’ ................
.......................................
...........
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Friday, 2 June 2017

Autism Spectrum Disorder,Children and Ayurveda

Autism Spectrum Disorder,Children and Ayurveda
Autism is a disorder of neural development characterized by impaired social interaction and developmental language and communication skills, and by rigid / restricted and repetitive behavior. Because of the range of symptoms, this condition is now called autism spectrum disorder (ASD).
The diagnostic criteria require that symptoms become apparent before a child is three years old.
In Ayurveda’s view, Autism is due to gross imbalance of Vata dosha in the body, especially Pran and Udan are get vitiated, controlling all mental and neural functions.
Causes..............
...............................
Early signs and symptoms
...............
................
Management  - Treatment
  • Ayurvedic Panchkarma Detoxification.................
  • ....
  • ........................................
    ...................              For more…… please see the article on www.amrutaayurved.in / Article  Mob. no. – 9869105594 ,
Avoid
.................
.........................
( For more please contact Amruta Ayurved Panchkarma Center )
(अधिक जानकारी के लिए संपर्क – ९८६९१०५५९४)
For more……Mob. no. – 9869105594 , http://amrutaayurved.in/
 ………
Old articles  available
please see the articles on www.amrutaayurved.in / Articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Thursday, 11 May 2017

फळे ( Fruits ) भाग 14 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 14
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ. क्रमशः ...
आंबा 
काळजी – आंबा खाताना कोणती काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊ.
जास्त प्रमाणात आंबे खाण्यापेक्षा - आंबे स्वच्छ न धुता पोटात जाणे, हात अस्वच्छ असणे यामुळे जुलाब होऊ शकतात, पोटात आव होऊ शकते म्हणून आंबा नळाखाली स्वच्छ धुवून मगच खावा.
आंब्यासह ..............................
....................असणारे पदार्थ जरूर खावेत. म्हणजे नुसते आंबे, आमरस खाण्याने होणाऱ्या त्रासापासून बचाव करता येतो.
.....................
..........................For more ………please see the article on www.amrutaayurved.in/article
..............................
..........-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits available
please see the articles on www.amrutaayurved.in
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Thursday, 6 April 2017

फळे ( Fruits ) भाग 12 – काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान

काय, किती व का घ्यावे ? आयुर्वेदानुसार शंका समाधान
फलवर्ग
फळे ( Fruits ) भाग 12
फळांविषयी माहिती घेत असलेल्या लेखमालेमध्ये आपण पुढील विषय जाणून घेऊ.
आंबा –
आंबा कोणाला माहित नाही अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. फळांचा राजा म्हणून या
फळाला बहुमान दिला जातो. वसंत ऋतूत बहरणारे हे फळाचे झाड आहे. आंब्याचे अनेक प्रकार
बाजारात आपल्याला पाहायला मिळतात. हापूस, पायरी, लंगडा, तोतापुरी, मलगोवा, मद्रास हापूस,
नीलम, रासपुरी, बंगाली, लोणच्याचा आंबा, रायवळ, गावराण आंबा इत्यादी अनेक नावे ऐकायला
मिळतात. अगदी लहान मुलांपासून ते......................
......................
आंब्याचा मोहोर –
अतिसार / जुलाब होत असल्यास............................
..............
आंब्याची कैरी –
आंब्याची कैरी ही दोन अवस्थांमध्ये मिळते. ..................
..............
................................  For more ……… please see the articles on www.amrutaayurved.in