Saturday, 22 December 2018

खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद

खाण्यामधील किंवा जेवणातील आरोग्यास अपायकारक मिश्रणे आणि आयुर्वेद
 1. गरम जेवणाबरोबर थंड पाणी किंवा कोणतीही खाण्यापिण्याची थंड वस्तु गरम जेवणाबरोबर सेवन करू नये.
 2. गरम पाण्याबरोबर मध हानीकारक आहे.
 3. चहा बरोबर काकडी, थंड फळे, थंड पाणी घेऊ नये.
 4. थंड पाण्याचा बरोबर शेंगदाणे, तूप , तेल, पेरु, काकडी, गरम दूध किंवा गरम जेवण घेऊ नये.
 5. दुधाबरोबर पुढील पदार्थ घेणे आरोग्यास हानिकारक - दुध + दही, दुध + मीठ, दुध + आंबट गोष्टी, दुध + चिंच, , दुध + मुळा किंवा त्याची पाने, दुध + तोरु, दुध + आंबट फळे (मिल्क शेक, आईस्क्रीम ) इत्यादी मिश्रणे अपायकारक आहेत. याने दूध नासते. अल्प प्रमाणात का होईना विष तयार होते. फणस व तेलाचे पदार्थ हे ही त्रासदायक आहेत.
 6. दही - दूध, खीर, पनीर, गरम जेवण, केळी किंवा केळ्याची भाजी, खरबूज किंवा मूळा हे सर्व पदार्थ दह्याबरोबर घेऊ नये.
 7. तूपा बरोबर थंड दूध, थंड पाणी आणि समप्रमाणात मध घेऊ नये.
 8. फणस - पान आणि फणस एकत्र अपायकारक आहे.
 9. मूळा - मूळा आणि गूळ एकत्र वापरू नये.
 10. मासे - दूध, ऊसाचा रस, मध आणि पाण्या जवळ राहणाऱ्या पक्षांचे मांस या बरोबर खाऊ नये.
 11. मांस - मध किंवा पनीर याच्याबरोबर घेतल्याने अपाय होतो.
 12. तांब्याच्या भांड्यात - पितळ्याच्या भांड्यात ठेवलेले पदार्थ जसे तूप, तेल, आंबट दही, ताक, दूध, लोणी, भाज्या इ विषयुक्त होतात. म्हणून असे पदार्थ खाऊ नये.
.................
.........................................................
....................................................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
-क्रमशः
                    – Dr Anand Kulkarni M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Sunday, 18 November 2018

Bad Breath and Ayurveda

Bad Breath and Ayurveda
Bad breath is a common problem that can cause significant psychological distress, depression. It is also called as Halitosis. There are a number of possible causes of bad breath, but the vast majority come down to oral hygiene. Bad breath is the third most common reason that people seek dental care, after tooth decay and gum disease.  Bad breath can cause significant worry, embarrassment, and anxiety. If particles of food are left in the mouth, their breakdown by bacteria produces sulfur compounds. There are a number of potential causes and treatments available. Simple home remedies and lifestyle changes, such as improved dental hygiene and quitting smoking, can often remove the issue. If bad breath persists, however, it is advisable to visit a doctor to find out causes.
Causes
 • Food:The breakdown of food particles stuck in the teeth can cause odors. Some foods such as onions and garlic can also cause bad breath. After they are digested, their breakdown products are carried in the blood to the lungs where they can affect the breath.
 • Oral hygiene:Brushing and flossing ensure the removal of small particles of food that can build up and slowly break down, producing odor. A film of bacteria called plaque builds up if brushing is not regular. This plaque can irritate the gums and cause inflammation between the teeth and gums called periodontitis. Dentures that are not cleaned regularly or properly can also harbor bacteria that cause bad breath.
 • Dry mouth:Saliva naturally cleans the mouth. If the mouth is naturally dry or dry due to a specific disease, such as xerostomia odors can build up.........................
  .................
  .................
  .........................................................
  ....................................................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles

-क्रमशः
                    – Dr Anand Kulkarni M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about other diseases, vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 22 October 2018

अभ्यंग आणि आयुर्वेद भाग १

अभ्यंग
आज स्वास्थ टिकविणे ही काळाची गरज आहे. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे आयुर्वेदाचे ब्रीदवाक्य आहे. आपले भारतीय सगळे सण, त्याला जोडुन असणारे रितीरिवाज, सणांना करण्याचे खाण्याचे पदार्थ यांची स्वास्थ रक्षणासाठीच रचना केली गेली आहे. परंतु आज ते सर्व नियम मोडीत काढले गेले आहेत. नेमके त्यांच्या पाठीमागचे आरोग्यशास्त्र आपण समजून घेत नाही.
अभ्यंग म्हटले कि दिवाळी आठवते. दिवाळीच्या मंगलमयी पहाटेस अभ्यंग स्नान करतात हे सगळयांना माहिती आहे. परंतु आजकाल हा अभ्यंगाचा विधी घरोघरी अक्षरक्षः उरकला जातो. अंगभर तेल लावून घेण्याची ना कुणाला आवड असते ना सवड. त्यामुळे रुढीच्या नावाखाली डोक्यावर तेलाची दोन बोटे टेकवली, अंगाला उटणे चोपडले अन् वरुन फसफस एखादा सुगंधित साबण लावला की झाले दिवाळी चे अभ्यंग स्नान.
वास्तवीक हे अभ्यंग स्नान केवळ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करुन थांबायचे नसते, तर त्या दिवसापासून पुढे वर्षभर करायचे असते. दिवाळीला शास्त्र शुध्द पध्दतीने बनविलेले तेल प्रेमाच्या व्यक्ती कडुन सर्व अंगाला लावुन नंतर शुध्द वनौषधीच्या चुर्णाचे ऊटणे वापरुन मग गरम पाण्याने आंघोळ करण्याचे स्वर्ग सुख काही अवर्णनीयच असते. तेजोमय दिवाळीत भेटलेले हेच विसाव्याचे क्षण , आपुलकीचे क्षण, पुढे वर्षभर धकाधुकीयुक्त जीवनाला स्नेहाचा-प्रेमाचा आधार देतात. प्रत्येक नात्यातला आपलेपणा – आपुलकी टिकवितात.
सर्व शरीराला कोमट केलेले तिळाचे तेल लावून ते जिरे पर्यंत मर्दन करणे किंवा अंग चोळणे या प्रक्रियेला खरे तर अभ्यंग म्हणतात. असा हा अभ्यंग किंवा आजचा प्रचलित शब्द मसाज सगळ्यांनीच करायला हवा. त्यातही वात प्रकृती असणारयांनी आवर्जुन करायला हवा. आजच्या जीवन शैली च्या दृष्टिकोनातून विचार केल्यास अत्याधिक प्रवास, रात्री कामानिमित्त जागरण, कामाचा अतिरिक्त ताण, बौध्दिक शारिरिक परिश्रम इ करणाऱ्यानी, आरोग्य टिकविण्यासाठी नित्य म्हणजे प्रतिदिन/दररोज अभ्यंग करावा.
सर्व साधारणपणे ३० मिनीटे संपुर्ण मसाज व्हायला हवा. तेल खालून वर चोळून लावावे म्हणजे जिरते. हृदयाच्या दिशेने मालिश करावी. कोपर, गुडघे, मनगट हे सांधे गोल चोळावेत. पाठ, पोट व छाती यावर अभ्यंग करताना मध्य रेषेत ........................
.........................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
.................
.........................................................
............................................
अभ्यंगाचे आणखी फायदे आपण पुढील लेखात पाहू.
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Saturday, 29 September 2018

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १

समाजातील वंध्यत्वाची वाढती समस्या आणि आयुर्वेद भाग १
एके दिवशी क्लिनिक मध्ये तन्वी नावाची (नाव बदललेले आहे) पेशंट आली होती. काय त्रास होतो? असे विचारल्यानंतर ढसाढसा रडायला लागली. पाणी प्यायला देऊन थोडी सांत्वना केली पण रडणे थांबत नव्हते. शेवटी सोबत आलेल्या तिच्या ‘श्री’ ने (पतीने) सांगण्यास सुरुवात केली, अहो डॉक्टर, घरात – ऑफिसमध्ये – बस स्टॉपच्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये – ट्रेनमध्ये – सगळीकडे ‘ तुमच्या लग्नाला ३-४ वर्ष झाले, याला झाले त्यालाही  झाले, आता तुम्हाला बाळ कधी होणार ?’ असे सतत विचारत असतात. कंटाळा आला हो या विचारण्याचा, नकोसे झाले आहे आता.
तन्वीला ‘PCOD’ नावाचा रोग असल्याची व श्रीला शुक्राणूंची कमतरता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. तेव्हापासून अनेक ठिकाणी ट्रीटमेंट करून काहीही उपयोग होत नव्हता. आणि शेवटी आयुर्वेदाने काही होईल का म्हणून ते दोघे माझ्याकडे आले होते. प्रथम त्यांना थोडा धीर दिला, थोडा विश्वास दिला व नंतर समजावण्यास सुरुवात केली. वंध्यत्व ही गोष्ट खूप गुंतागुंतीची आहे.आपल्याला मूल होणार कि नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. काही गोष्टी देवाने किंवा निसर्गाने म्हणा त्याच्या हाती राखून ठेवल्या आहेत. आता आपल्या हातातील गोष्टी कोणत्या यावर विचार करणे जास्त चांगले, होय की नाही? आपण यावर काय करू शकतो याचा विचार जास्ती महत्वाचा. जे प्रश्न आपण सोडवू शकतो, ज्याची उत्तरे मिळू शकतात ,अशात आपण बसतो का ? हे पाहावे. PCOD व शुक्राणूंची कमी हे काही आयुर्वेदाला सोडवण्यासाठी मोठे प्रोब्लेम नाहीत.........................................
.....................
...................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
..................................

-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 17 September 2018

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?

केस निरोगी रहाण्यासाठी काय करू नये ?
केसांसाठी सर्वाधिक धोक्याचे म्हणजे अति प्रमाणात मिठाचे सेवन करणे होय. मग यामध्ये नुसते मीठ (अन्नामध्ये वरून घालणे) असा अर्थ गृहीत न धरता त्यामध्ये लोणचे, पापड, खारवलेले मांस, खारवलेले मासे, खारवलेली मुगाची डाळ, खरे शेगदाणे इत्यादी इत्यादी यांचाही समावेश होतो. म्हणून त्यांचे सेवनही कमी करावे.
बेकरीचे पदार्थ कमी करावेत. म्हणजे पाव, खारी, टोस्ट, बटर, बिस्कीट, बेकिंग सोडा इ कमी प्रमाणात खावे. किंवा बंद असावे. किंवा खाण्यात आलेच तर ...........................
...........................
...........................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
...................................old articles also available.

Ayurvedic Scalp Analysis and Hair testing with modern technologies is available at Amruta Ayurevd Thane
All hair and Skin Treatments are available at Amruta Ayurved
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 3 September 2018

केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?

केसांचे पथ्य
केस निरोगी रहाण्यासाठी काय करावे ?
केसांसाठी पोषक गोष्टी
खारीक, खोबरे, खजूर, अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, मनुके इ चा वापर अधून - मधून आदलून - बदलून करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.
यामध्ये सुद्धा खारीक, खोबरे हे महत्वाचे. तसेच ते अगदी सामान्यात सामान्य माणसालाही उपलब्ध होऊ शकते. भारतीय संस्कृतीत या गोष्टींचे जतन करून ठेवले आहे पण आपल्याला त्यांचे महत्व पटणे महत्वाचे आहे तेव्हाच त्यांचा पुनर्वापर होणे शक्य होईल.
नाचणी –...............................
..............................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
............................................
Ayurvedic Scalp Analysis and Hair testing with modern technologies is available at Amruta Ayurevd Thane
All hair and Skin Treatments are available at Amruta Ayurved
-क्रमशः
                    – वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
                                    CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटरनागेश टॉवरहरिनिवासठाणे प. मो. 9869105594
For more ………
Old articles about vegetables and fruits etc available
please see the articles on www.amrutaayurved.in /articles
For Consultation with Expert Doctor of Amruta Ayurved Panchakarma Center
Contact – 9869105594
For more informative articles and details, please see the articles on www.amrutaayurved.in
All Type of  Ayurveda treatments, Panchakarma  are available at Amruta Ayurved Panchkarma Center, Thane, Mumbai, India. Mob – 9869105594
For more informative Ayurveda articles –

Monday, 27 August 2018

केस, आत्मविश्वास आणि आयुर्वेद

केस आणि आत्मविश्वास……
जुनी म्हण -‘ केसाने गळा कापणे’ , नवी म्हण -‘ केसाने आत्मविश्वास कापणे’.
आपले केस आणि आपला आत्मविश्वास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. सध्या केसांच्या आणि आत्मविश्वास कमी झाल्याने नैराश्य आलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढू लागली आहे. सुंदर केस असलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर आपल्यालाही आनंद मिळतो व त्या व्यक्तीचे मनही सुंदर केसांमुळे सुखावले जाऊन त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही वाढतो. याउलट केस निरोगी नसतील, कमी असतील तर त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावरही ह्या गोष्टीचा परिणाम होतो.
याउलट एखादी व्यक्ती सतत दु:खी असेल,मानसिक आजारांनी ग्रस्त असेल,चिंताग्रस्त असेल तर अशा व्यक्तीचे आपल्या जेवणावर आणि इतर गोष्टींवर लक्ष नसते. योग्य आहार न घेतल्याने व चिंता आणि इतर कारणांमुळे स्रोतसांची दुष्टी झाल्याने पचनशक्ती..............................
......................................for more please see the articles on www.amrutaayurved.in /articles
..........................................